श्री. अनिकेत दिलीप लाटकर. (गुरूजी) / Aniket Dilip Latkar Guruji

🔸व्यवसायाचे नाव     :  पौरोहित्य

🔸व्यवसायिकाचे नाव :  श्री. अनिकेत दिलीप लाटकर. (गुरूजी)                   

🔸व्यवसायाची  सविस्तर माहिती : आमच्या येथे सर्व पुजा विधी शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जातील.

🔸व्यवसायातील अनुभव : 

आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाशाळा, नाणिजधाम प्रशिक्षित. तसेच वसई ( दिवाणमान ) येथील मारूती मंदिर व  घाटकोपर येथील सिद्धी गणेश मंदिरावर आणि  चिन्मय मिशन ,कोळवण येथे सुद्धा कर्मचारी म्हणून काम केले. 

🔸पूर्ण पत्ता  :  मु.पो : लाटकर गल्ली, साजणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.

🔸जिल्हा    : कोल्हापूर

🔸कार्यक्षेत्र  : महाराष्ट्र  राज्य

🔸संपर्क क्रमांक :  +९१ ८६००७७१४६५ , ९२०९१३००६७

🔸E-mail Id  :     aniketlatkar888@gmail.com

🔸छायाचित्रे     :

श्री. अनिकेत दिलीप लाटकर. (गुरूजी) / Aniket Dilip Latkar Guruji


श्री. अनिकेत दिलीप लाटकर. (गुरूजी) / Aniket Dilip Latkar Guruji

श्री. अनिकेत दिलीप लाटकर. (गुरूजी) / Aniket Dilip Latkar Guruji

Post a Comment

0 Comments