![]() |
Aditi Pargavkar |
बास्केटबॉल मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अदिती बजरंग पारगावकर तिच्या आजवरच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा.
🏀 खेळाडूची माहिती
🔸पूर्ण नाव : अदिती बजरंग पारगावकर
🔸खेळ : बास्केटबॉल
🔸खेळातील विशेषता : शुटर & पॉइंट गार्ड
🔸जन्म : २१ नोव्हेंबर२००५
🔸उंची : १६० सें.मी.
🔸आईचे नाव : परिणीता बजरंग पारगावकर
🔸निवासस्थान : नवे पारगाव
🏀 राष्ट्रीय स्पर्धा माहिती :
१. २०१८ साली कांगरा हिमाचल प्रदेश येथे महाराष्ट्र संघाकडून १३ वर्ष खालील स्पर्धेत सुवर्ण पदक.
२. २०१८ साली राजनांदगांव छत्तीसगड येथे महाराष्ट्र संघाकडून १४ वर्ष खालील स्पर्धेत कास्य पदक.
३. २०२१ साली पंचकुला हरियाणा येथे खेलो इंडिया अंतर्गत महाराष्ट्र संघाकडून १७ वर्षाखालील स्पर्धेत सहभाग.
४. २०२२ साली इंदोर (मद्य प्रदेश), बेंगलोर येथे झालेल्या खेलो इंडिया अंतर्गत महाराष्ट्र संघाकडून १७ वर्षाखालील स्पर्धेत सहभाग.
🏀राज्यस्तरीय स्पर्धा माहीती :
१. २०१८ साली पुणे बालेवाडी संघाकडून १३ वर्ष खालील स्पर्धेत सहभाग.
२. २०१८ साली सातारा, कोल्हापूर संघाकडून १३ वर्ष खालील स्पर्धेत सहभाग.
३. २०२१ साली औरंगाबाद येथे कोल्हापूर संघ 17 वर्षाखालील स्पर्धेत सहभाग.
४. २०२२ सांगोला-सोलापूर येथे कोल्हापूर संघ 17 वर्षाखालील स्पर्धेत सहभाग.
🏀 शिक्षण :
Jeppiaar Institute of Technology Sriperumbudur तामिळनाडू येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग दुसर्या वर्षात शिक्षण घेत आहे.
🏀 मिळालेलं पुरस्कार :
१. वारणा साखर कारखाना कडून स्मृतिचिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान
२. वारणा शिक्षण मंडळाकडून स्मृतिचिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान
३. विलासराव कोरे क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कडून चार वेळा स्मृतिचिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान
🏀 छायाचित्रे :
Promoted Content :
1 Comments
🏀🏀🏀🏀🏀💪
ReplyDelete