वारणा महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

वारणा महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

वारणानगर/ प्रतिनिधी :  

शवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे - सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. महाविद्यालया च्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रंथालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरील दुर्मिळ ६० हून अधिक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक ग्रंथपाल भालचंद्र शेटे, प्रा. एम. जी चिखलकर, डॉ. एस.एस. खोत, डॉ. यू. बी. चिकुर्डेकर, प्रा.यू. आर. जांभोरे, डॉ. पी.आर. साळोखे, प्रा. सत्यनारायण आर्डे, आर.एच. कोळी, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर यांच्यासह प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विनायक कोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते. 

वारणा महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

   Also Read :  

🔴 वीज बिल येणार नाही,घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनल,सरकार देणार अनुदान. solar panel

🔴 १ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking

Post a Comment

0 Comments