व्हिजन ग्रीन काखे तर्फे २०२५ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प.../ Vision Green Kakhe

व्हिजन ग्रीन काखे तर्फे २०२५ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प.../ Vision Green Kakhe
 

वारणानगर/ प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव गाव आहे जिथे वाढदिवसाच्या निमित्ताने एक वाढदिवस एक झाड वृक्षारोपण करण्याची संकल्पना अभिजीत दिलीप सातवेकर यांनी २०१९  पासून सुरु केली आणि एक वाढदिवस एक झाड या संकल्पनेतून व्हिजन ग्रीन काखे करण्यासाठी सन २०२५ पर्यंत २०२५ झाडे लावण्याचा संकल्प असताना वृक्षारोपणाचा दुसरा टप्पा १००० झाडे लावून पूर्ण केला.

अभिजीत सातवेकर यांनी गावातील सर्व ग्रामस्थांचे तसेच  सर्व मित्रपरिवाराचे आभार मानले,  १००० नंबरचे झाड विशाल सदाशिव जाधव यांनी लावले त्याबद्दल त्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा व्हिजन ग्रीन काखे तर्फे सत्कार करण्यात आला. व्हिजन ग्रीन काखे करण्यासाठी गावातील सर्व तरुण मंडळे मदत करतात असे अभिजीत सातवेकर यांनी सांगितले जाधव परिवाराच्या सत्कारा प्रसंगी जय भवानी तालीम मित्र मंडळ काखे चे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

                                                                प्रकृती पंचकर्म वेनलेस सेंटर, कोडोली 

 Promoted content :  

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातील व परदेशातील प्रतिनिधींनीसह ७७० हून अधिक हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित. 

🔴 वारणा महाविद्यालयातील राधिका कळंत्रे हिला राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वारणा द्वै - वार्षिक संयुक्त अंकाचे प्रकाशन संपन्न.

Post a Comment

0 Comments